AGM 2025
AGM 2025
वार्षिक सर्वसाधारण सभा सभासद नोंदणी
भारतरत्न सर विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेचे पूजन
वार्षिक अहवाल सादर करताना संस्थेचे सचिव अभि. रवींद्र ननवरे
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना संस्थेच्या संचालिका अभि.प्रीती लुंगे
संस्थेचे उपाध्यक्ष अभि. सुनील जगताप ठराव सादर करताना
सभासद प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन प्रा. श्री. नेवसे ,महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्यादित.,पुणे
सभेत उपस्थित असलेले सभासद
संस्थेचे अध्यक्ष अभि. शिवाजीराव लाड सदस्यांना मार्गदर्शन करताना
संस्थेचे माजी उपाध्यक्ष व सचिव अभि. शिरीष भिसे यांचा सत्कार करताना अध्यक्ष अभि .शिवाजीराव लाड
प्रमुख पाहुणे अभि. श्री सिंहाजीराव गायकवाड अधीक्षक अभियंता ,गणेशखिंड,पुणे यांचा सत्कार करताना अध्यक्ष अभि. शिवाजीराव लाड
संस्थेचे उपाध्यक्ष अभि. सुनील जगताप ठराव सादर करताना
एसईएचे माजी सरचिटणीस अभि. सुनील जगताप यांचा सत्कार करताना सचिव अभि. रवींद्र ननवरे
एसईएचे माजी सरचिटणीस अभि.हनुमंत मोरे यांचा सत्कार करताना अध्यक्ष अभि. शिवाजीराव लाड
एसईएचे सहसचिव अभि.विश्वासराव भोसले यांचा सत्कार करताना संचालक अभि. किरण सरोदे
एसईएचे सहसचिव अभि.प्रशांत पवार यांचा सत्कार करताना संचालक अभि. चंद्रशेखर सानप
एसईएचे प्रादेशिक सचिव अभि.धनंजय गावडे यांचा सत्कार करताना खजिनदार अभि. कल्याण जाधव
एसईएचे सहसचिव अभि.सचिन आंबवले यांचा सत्कार करताना संचालिका अभि. माधुरी वैद्य
एसईएचे सहसचिव अभि.गणेश जाधव यांचा सत्कार करताना संचालक अभि. रणजीत वाघ
एसईएचे सहसचिव अभि.किरण खोमणे यांचा सत्कार करताना संचालक अभि. अमित चव्हाण
निवृत्त अभि.विवेकानंद कुऱ्हाडे यांचा सत्कार करताना अध्यक्ष अभि. शिवाजीराव लाड
निवृत्त अभि.नितीन काळे यांचा सत्कार करताना अध्यक्ष अभि. प्रशांत पवार
निवृत्त अभि.उत्कांत धायगुडे यांचा सत्कार करताना एसईएचे माजी सरचिटणीस अभि.हनुमंत मोरे
निवृत्त अभि.महेश अभ्यंकर यांचा सत्कार करताना एसईएचे माजी सरचिटणीस अभि. सुनील जगताप
निवृत्त अभि.रेवनसिद्ध वाले यांचा सत्कार करताना एसईएचे सचिव अभि. विश्वासराव भोसले
निवृत्त अभि.,एसईएचे माजी सहसचिव भागवत थेटे यांचा सत्कार करताना कार्यकारी महापारेषण महेश घाडगे
सभासदांना भेटवस्तू अनावरण
सभेनंतर स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेताना संस्थेचे अध्यक्ष व एसईएचे सरचिटणीस व सहसचिव
सभासदांचा/जोडीदाराचा विशेष कार्याबद्दल सत्कार
गुणवंत पाल्यांचा सत्कार